- आपल्याला आपल्या चित्रांचे वा शिल्पांचे "ई-प्रदर्शन" माझ्या ब्लॉगवर करायला आवडेल का .. ?
- या प्रदर्शनाद्वारे आपल्याला आपली चित्र वा शिल्प लाखो लोकांपर्यंत पोहोचवून त्यांची विक्रीही करायला आवडेल का ..?
वरील दोन्ही प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असतील तर मला mohineeg@gmail.com या मेल आयडीवर संपर्क करावा ही विनंती.
1. सोबत आपली वैयक्तिक माहिती, आपला फोटो आणि आपल्या चित्रांचे वा शिल्पांचे दहा ते पंधरा फोटो ई प्रदर्शनासाठी पाठवावेत.
2. तसेच, तुम्हाला विक्रीसाठी जी चित्रे मांडावयाची असतील त्या मूळ चित्रांचे फोटो आणि त्यांचा तपशील ( चित्राचे नाव, माध्यम आणि साईज व विक्रीची अपेक्षित किंमत ) देखील स्वतंत्र फोल्डरमध्ये पाठवावा.
3. निवडल्या गेलेल्या चित्रकारांना वा शिल्पकारांना ब्लॉगवर प्रसिद्धी व त्यांच्या चित्रांची वा शिल्पांची विक्री करण्याचीही संधी
( अटी व शर्ती लागू)
- मोहिनी घारपुरे - देशमुख
छान उपक्रम, नक्कीच आवडेल.
उत्तर द्याहटवाधन्यवाद संतोषजी ..
हटवाहो .आवडेलच ! एरव्ही धाडस झालंच नसतं ..
उत्तर द्याहटवामी गेली ३५ वर्षे नखचित्रे काढतो. काही आपल्या उपक्रमातून विकली गेली तर आनंदच वाटेल.हे उत्पन्न मी नेत्रदान आणि इतर काही सामाजिक उपक्रमांसाठीच वापरेन.गेली ३९ वर्षे मी नेत्रदान प्रचार प्रसार करतो आहे.
उत्तर द्याहटवाआपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. आपल्याशी एकदा या उपक्रमाविषयी सविस्तर बोलायला मला आवडेल. आपण ब्लॉगवर दिलेल्या क्रमांकावर माझ्याशी केव्हाही संपर्क करू शकता .. - मोहिनी घारपुरे - देशमुख
उत्तर द्याहटवा